आज 21 व्या शतकात देवाणघेवाणीच मुख्य स्त्रोत हा पैसा आहे. खेळ पैशांचा माध्यमातून महाराष्ट्रातील युवा पिढीला आर्थिक सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी स्वबलावर स्वतःसाठी आर्थिक पाठबळ कस ऊभ करता येऊ शकेल याच मार्गदर्शन मिळेल. जेणेकरुन युवा पिढी त्या आर्थिक पाठबळाचा आधार घेऊन ऊंच भरारी घेऊ शकतील.